आपण कोणत्या रंगांचे कपडे वापरायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. आपण घातलेले कपडे व त्याचा रंग हा नीटनेटका असला पाहिजे. आपल्याला जे कपडे आवडतील तेच कपडे आपण परिधान केले पाहिजे. आपल्या समोरील व्यक्तिच्या डोळ्यांना आवडतील अशाच स्वरूपाचे कपडे अंगावर चढवावे. आज बाजारांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. त्यांमध्ये काही फॅन्सी आणि फॅशनेबल कपड्यांचादेखील समावेश आहे. म्हणून सद्गुरुंनी कोणत्या रंगांचे कपडे वापरणे उत्तम ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #LokmatBhakti #Clothes #BetterClothes
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा